रिलायन्स फाउंडेशन व ग्रामीण कृषी मौसम सेवा,डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला, यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी विषयक सल्ला याप्रमाणे सोयाबीन पानावर मुख्यत लोह व झिंक ची कमतरता आहे व पांढरी माशीमुळे पुढे येलो मोझ्याक वाढू शकतो. लक्षणे पानांच्या शिरामधील भाग पिवळा होतो व लोह ची कमतरता राहते उपाय चिलेटेड फेरस सल्फेट २० ग्राम अधिक झिंक सल्फेट १० ग्राम चुन्याची निवळ २० ग्राम अधिक बुरशीनाशक एलिएट किंवा टेब्युकॉनॉझोल १५ मि.ली. आणि आवश्यकतेनुसार अळी असल्यास किटकनाशक प्रोफेनोफॉस ५० टक्के ३० मि.ली. प्रति १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. धन्यवाद!
| Comment | Author | Date |
|---|---|---|
| Be the first to post a comment... | ||