रिलायन्स फाउंडेशन व ग्रामीण कृषी मौसम सेवा,डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला, यांच्या संयुक्त विद्यमाने, कृषी विषयक सल्ला याप्रमाणे कपाशी पिकात ताबडतोब पाण्याचा निचरा करावा. कपाशी वाढीसाठी पिकावर विद्राव्य खत 19:19:19 ची फवारणी करावी. तसेच सुक्ष्म अन्नद्रव्ये अधिक बुरशीनाशक कॉपर ऑक्सिक्लोराईड अवश्य घ्यावे. सोबत मॅग्नेशियम सल्फेट 70 ग्रॅम अधिक युरिया 100 ग्रॅम मिसळावा किंवा पाऊस जास्त झाला असल्यास युरिया अधिक पांढरे पोटयाश अधिक कॉपर ऑक्सिक्लोराईड चे ड्रेचिंग करावे. धन्यवाद!
| Comment | Author | Date |
|---|---|---|
| Be the first to post a comment... | ||