मका पिकावरील लष्करी अळीच्या नियंत्रणकरीता

रिलायन्स फाउंडेशन आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरी तसेच भारतीय हवामान खाते,यांच्या सयुक्त विद्यमाने,कृषीसल्ला,कृषी विषयक सल्ला मका पिक किड व्यवस्थापन : मका पिकावरील लष्करी अळीच्या नियंत्रणकरीता कामगंध सापळयांचा वापर करावा.मका पीक ३० दिवसापर्यंतचे असल्यास बारीक वाळू व चून्याचे मिश्रण ९:१ प्रमाणात करून पोंग्यात टाकावे. जैविक नियंत्रणामध्ये मेटॅरायझीयम अनिसोप्ली किवा नोमुरिया रिलाई बुरशीचा ५० ग्रॉम प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे वापर करावा. पिक ३ ते ४ आठवडे असताना ५टक्के प्रादुर्भावग्रस्त झाडे  ५ टक्के निंबोळी अर्क किंवा अॅझाडीरॅक्टीन १५०० पी.पी.एम. ५० मि.ली. टाकून फवारावे. धन्यवाद!

Content Files
Content Comments
Likes Dislikes
Comment Author Date
Be the first to post a comment...
Content Tags