रिलायन्स फाउंडेशन व ग्रामीण कृषी मौसम सेवा,डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला,यांच्या संयुक्त विद्यमाने, पशुविषयक सल्ला गाईला दुग्ध उत्पादनाच्या प्रमाणात खाद्य द्यावे. गाईला दररोज सरासरी २० ते २५ किलो हिरवा चारा व ८ ते १० किलो कोरडा चारा द्यावा. शरीर पोषणासाठी दीड ते दोन किलो खुराक द्यावा. तसेच दुध उत्पादनासाठी दुधाच्या ३० टक्के खुराक द्यावा.धन्यवाद!
| Comment | Author | Date |
|---|---|---|
| Be the first to post a comment... | ||