रिलायन्स फाउंडेशन व डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला, यांच्या संयुक्त विद्यमाने,कृषी सल्ला ज्वारी पिक २५ ते ३० दिवसाचे झाले असल्यास नत्राचा वरखत ४० किलो प्रती हेक्टरी डवरणी सोबत द्यावी. ज्वारी पिकात शेताचे धुरे तण विरहित ठेवावे, त्यामुळे नाकतोडा या किडीचा प्राधुर्भाव होणार नाही.
| Comment | Author | Date |
|---|---|---|
| Be the first to post a comment... | ||