रिलायन्स फाऊंडेशन आणि पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला.यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी विषयक सल्ला या प्रमाणे कृषी विषयक सल्ला या प्रमाणे काकाजी हरभरा बियाण्यास पेरणीपूर्वी बिजप्रक्रिया कशी करावी. बीजप्रक्रिया क्रम कसा असावा रामजी हरभरा बियाण्यास व्हीटावँक्स (कार्बोक्झीन ३७-५ टक्के अधिक थायरम ३७-५ टक्के मिश्रण असलेले) 3 ग्रॉम प्रती किलो बियाणे त्यानंतर ट्रायकोडर्मा 5 ग्रँम प्रती किलो बियाण्यास बिजप्रक्रीया करावी त्या नंतर पेरणीच्या 2 ते 3 तास अगोदर रायझोबीयम अधिक पिएसबी या जिवाणू संवर्धकाची ११ मि.ली. प्रती किलो बियाण्यास लावूनच पेरणी करावी. धन्यवाद!
Comment | Author | Date |
---|---|---|
Be the first to post a comment... |
Copyright © 2025 Reliance Foundation. All Rights Reserved.