रिलायन्स फाउंडेशन व डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला, यांच्या संयुक्त विद्यमाने,कृषी विषयक सल्ला याप्रमाणे हरभरा पिकास जमिनीतील ओलावा व सिंचंनाची सुविधा उपलब्ध असल्यास पिकास फुलोरा आणि गाठे भरण्याच्या अवस्थेत दोन संरक्षणात्मक पाण्याच्या पाळया देणे अधिक उत्पादनासाठी आवश्यक आहे.अधिक माहितीसाठी रिलायन्स फाउंडेशनच्या नि:शुल्क क्रमांक १८०० ४१९ ८८ ०० यावर संपर्क साधावा. धन्यवाद!
| Comment | Author | Date |
|---|---|---|
| Be the first to post a comment... | ||