भात पिकावर तपकिरी तुडतुडे या किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे

रिलायन्स फाऊंडेशन माहिती सेवा प्रस्तुत व डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ,दापोली ,यांच्या सयुक्त विद्यमाने,कृषी सल्ला, भात पिकावर तपकिरी तुडतुडे या किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. पिकांचे तपकिरी तुडतुडयांच्या प्रादुर्भावावर सातत्याने ल़क्ष ठेवावे. जर रोपांच्या चुडात ५ ते १० तुडतुडे आढळल्यास अॅसिफेट ७५ टक्के पाण्यात विरघळणारी भुकटी २२.५ ग्रॉम किंवा फिप्रोनिल ५ टक्के प्रवाही २० मिली किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के प्रवाही २ मिली प्रति १० लि. पाण्यातुन भात पिकावर पावसाची उघडीप असताना फवारावे. धन्यवाद!

Content Files
Content Comments
Likes Dislikes
Comment Author Date
Be the first to post a comment...
Content Tags