रिलायन्स फाउंडेशन प्रस्तुत, डॉ. किशोर बनसोड, पशुसंवर्ध विभाग, यवतमाळ सल्ल्यानुसार, लहान वासरामध्ये एक महिना झाल्यानंतर जंत नाशकाचे औषध देणे गरजेचे असते. जंत झालेल्या जनावरांचे पोट फुगीर झालेलं असते, केसांची चमक गेलेली असते. वाढ झपाट्याने होत नाही. जनावरांना दर एक ते सहा महिन्यापर्यंत जंत नाशक औषधी द्यावी, यामध्ये अल्बेंडाझाँल, फ्लेनबेंडाझाँल तसेच ओरल लिक्विड मध्ये आयवरमँक्टीनचे हायटेक, निऑमेक इत्यादिनाचा वापर करता येऊ शकतो. तसेच पोषक खुराक सुद्धा द्यावा. यामुळे पुढे चांगल्या प्रकारे उत्पादन घेता येत म्हणून पशुपालकांनी जंत निर्मुलानाकडे विशेष लक्ष द्यावे. धन्यवाद.
| Comment | Author | Date |
|---|---|---|
| Be the first to post a comment... | ||