रिलायन्स फाउंडेशन प्रस्तुत, डॉ. किशोर बनसोड, पशुसंवर्ध विभाग, यवतमाळ यांचे सल्ल्यानुसार, जनावरांमध्ये ज्वारीचे फुटवे खाल्ल्यामुळे तीव्र स्वरुपाची विषबाधा होते याला हायड्रोसायनिक पोयझनिंग म्हणतात, यासाठी जनावरांना ज्वारीचे फुटवे खाऊ देऊ नये. किंवा ज्वारी कापणी केल्यानंतर फुटवे नष्ट करावीत. जनावरांना विषबाधा झाल्यानंतर त्वरित सोडियम नायट्रेट व सोडीयम थायोसल्फेट योग्य प्रमाणात इंजेक्शन द्वारे दिल्यास जनावर वाचू शकत. धन्यवाद.
| Comment | Author | Date |
|---|---|---|
| Be the first to post a comment... | ||