रिलायन्स फाऊंडेशन आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ,यांच्या सयुक्त विद्यमाने,कृषी विषयक सल्ला याप्रमाणे मका पिक किड व्यवस्थापन लष्करी आळी: मका पिक ३ ते ४ आठवडे असताना (५टक्के प्रादुर्भावग्रस्त झाडे) ५ टक्के निंबोळी अर्क किंवा अझाडीरॅक्टीन १५०० पी.पी.एम. ५० मि.ली. टाकून फवारावे.मका पीक ३० दिवसापर्यंतचे असल्यास बारीक वाळू व चून्याचे मिश्रण ९:१ प्रमाणात करून पोंग्यात टाकावे. जैविक नियंत्रणामध्ये मेटॅरायझीयम अॅनिसोप्ली किवा नोमुरिया रिलाई बुरशीचा ५० ग्रॉम प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे वापर करावा. धन्यवाद!
| Comment | Author | Date |
|---|---|---|
| Be the first to post a comment... | ||