रिलायन्स फाउंडेशन व ग्रामीण कृषी मौसम सेवा,डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला, यांच्या संयुक्त विद्यमाने,पशू सल्ला पशुधंनाचे चांगले आरोग्य व उत्पादन क्षमता टिकून ठेवण्यासाठी जनावरांना पायखुरी व तोंडखुरी रोगाची प्रतीबंधक लस पशु दवाखाण्यात नेऊन पशुवैदकाच्या सल्ल्याने टोचावी. जनावरांना स्वच्छं पाणी पाजावे. धन्यवाद!
| Comment | Author | Date |
|---|---|---|
| Be the first to post a comment... | ||