कासदाह घटसर्प व एकटांग्या या रोगाची प्रतिबंधासाठी रोगप्रतिबंधक लसी

रिलायन्स फाऊंडेशन आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने,पशू विषयक सल्ला पावसाळ्यात जनावरांचे गोठे ओलसर होउन विवध जिवाणू/विषाणुजन्य आजारांचा प्रसारही आजारी जनावरांपासून इतर निरोगी जनावरांमध्ये झपात्याने होण्याची शक्यता असते. दुधाळ जनावरांना कासदाह, घटसर्प व एकटांग्या या रोगाची लागण या काळात होण्याची शक्यता असते. त्यामुळे सर्व पशुपालकांनी आपल्या जनावरांना घटसर्प व एकटांग्या या आजारांचे लसीकरण पशुवैद्यकांच्या सहायाने करुन घ्यावे. जनावरांचा गोठा सर्व बाजुंनी समतल करु न घ्या वा. गोठ्यात कुठेही खड्डा असता कामा नये, जेणेकरून गोठात ओलावा पसरणार नाही.

Content Files
Content Comments
Likes Dislikes
Comment Author Date
Be the first to post a comment...
Content Tags