रिलायन्स फाउंडेशन व डॉ. राजेंद्र जाणे, निवृत्त किटक शात्रज्ञ,अमरावती यांच्या सल्ल्यानुसार,कृषी विषयक सल्ला याप्रमाणे माती परीक्षणाकरिता मातीचा नमूना हंगामी पिका करीता 30 सें.मी खोलीचे 7 ते 10 व्ही आकाराचे खड्डे खोदून खड्याच्या आतील कडेची माती लाकडी कामटीने काढुन एकत्रित मातीचा अर्धा किलो नमुना कृषि विद्यापीठ,कृषि विज्ञान केंद्र किंवा शासकिय माती परिक्षण तपासणी साठी पाठवावा.अधिक माहिती करिता रिलायन्स फाउंडेशनच्या नि:शुल्क क्रमांक १८ ०० ४१९ ८८ ०० यावर संपर्क साधावा.धन्यवाद !
| Comment | Author | Date |
|---|---|---|
| Be the first to post a comment... | ||
Copyright © 2026 Reliance Foundation. All Rights Reserved.