गुलाबी बोंडअळीच्या प्राधुर्भाव रोखण्यासाठी बागायती कपाशी जूनमध्ये लागवड करू नये.

नमस्कार शेतकरी बंधुं भगिनींनो, सदर माहिती,रिलायंस फाउंडेशन माहिती सेवा परभणी आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ,परभणी. यांच्या सल्ल्यानुसार बागायती कपाशी पेरणीची वेळ गुलाबी बोंडअळीच्या प्राधुर्भाव रोखण्यासाठी १५ जूनपूर्वी करू नये.कोरडवाहू कापूस पिकाची लागवड मान्सूनचा तीन ते चार इंच पाऊस पडल्यावर करावी.पेरणी योग्य वेळेवर करणे आवश्यक आहे. पेरणीस एक आठवडा उशीर झाल्यास उत्पाद्नात एक क्विटल पर्यंत घट येते.धन्यवाद!

Content Files
Content Comments
Likes Dislikes
Comment Author Date
Be the first to post a comment...
Content Tags