रिलायंस फाउंडेशन माहिती सेवा परभणी आणि माहात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरी यांच्या सल्ल्यानुसार बागायती कपाशी पेरणीची वेळ गुलाबी बोंडअळीच्या प्राधुर्भाव रोखण्यासाठी १५ जूनपूर्वी करू नये. कोरडवाहू कापूस पिकाची लागवड मान्सूनचा तीन ते चार इंच पाऊस पडल्यावर करावी.पेरणी योग्य वेळेवर करणे आवश्यक आहे.पेरणीस एक आठवडा उशीर झाल्यास उत्पाद्नात एक क्विटल पर्यंत घट येते.धन्यवाद!
| Comment | Author | Date |
|---|---|---|
| Be the first to post a comment... | ||