रिलायन्स फाउंडेशन आणि डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ,दापोली,यांचेकडून जनावारांसाठी उपलब्ध चारा कार्यक्षमरीत्या वापरण्यासाठी कडबा कुटीचा वापर करावा. उपलब्ध चाऱ्यावर प्रक्रिया २ टक्के युरियाची अधिक १० टक्के मीठ अधिक २ टक्के क्षार मिश्रण करावी व जनावरांसाठी वापरावा. जनावरांना वजनानुसार व दुग्ध उत्पादनानुसार प्रमाणित करून चार द्यावा व पिण्यासाठी पाण्याची वेळेवर उपलब्धता करावी. धन्यवाद!
| Comment | Author | Date |
|---|---|---|
| Be the first to post a comment... | ||