रिलायन्स फाउंडेशन व डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी सल्ला मागील काही दिवसापासून ढगाळ वातावरण असून, हे वातावरण हरभऱ्यावरील घाटे अळी हेलीकोव्हरपा पोषक ठरत आहे. हे या वातावरणात या किडीचे पतंग मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत.अळ्या प्रति मिटर ओळीत आढळून आल्यास, पीक कळी अवस्थेत आल्यापासून, १ फुट उंचीवर प्रति हेक्टरी ५ ते १० कामगंध सापळे लावावे. मोठ्या अळ्या वरचेवर वेचून त्यांचा नायनाट करावा. शेतात पक्षांना आकर्षित करण्यासाठी २० पक्षी थांबे प्रति हेक्टरी उभारावेत. अधिक माहितीसाठी रिलायन्स फाउंडेशनच्या टोल फ्री क्रमांक १८०० ४१९ ८८०० वर संपर्क साधावा धन्यवाद...!
| Comment | Author | Date |
|---|---|---|
| Be the first to post a comment... | ||
Copyright © 2026 Reliance Foundation. All Rights Reserved. Terms & Conditions. Privacy Policy.