तुर साठवणुक कशी करावी

रिलायन्स फाऊंडेशन आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरी यांच्या सयुक्त विद्यमाने, कृषी सल्ला तुर साठवणुक : साठवणुकपूर्व ५ ते ६ दिवस चांगले उन्हात वाळवून पोत्यात किवा कोठीत साठवावे. शक्य असल्यास कडु निंबाचा पाला ५ टक्के प्रमाणात धान्यात मिसळून धान्य साठवावे. धान्याची साठवणूक दमट व ओलसर जागेत करु नये. अधिक माहितीसाठी रिलायन्स फाउंडेशनच्या टोल फ्री क्रमांक १८०० ४१९ ८८०० वर संपर्क साधावा धन्यवाद..

Content Files
Content Comments
1 Likes Dislikes
Comment Author Date
Be the first to post a comment...
Content Tags
Get In Touch

Reliance Corporate Park 5 TTC Industrial Area,

Thane-Belapur Road, Ghansoli,

Navi Mumbai - 400701, Maharashtra

Follow Us

Kisan Grow

Machli

Copyright © 2026 Reliance Foundation. All Rights Reserved. Terms & Conditions. Privacy Policy.