रिलायंस फाऊंडेशन माहिती सेवा आणि प्रा.राजेंद्र जाणे, किटक, शास्त्रज्ञ,अमरावती. यांच्या सल्ल्यानुसार,सोयाबीन पिकामध्ये पाने कुरतळनाऱ्या अळीचा प्राधुर्भाव दिसून येत आहे. यांच्या नियंत्रणासाठी क्लोरोपायरीफॉस २० टक्के प्रवाही २० मि.लि. किंवा क्विनॉलफॉस २५ टक्के प्रवाही २० मि.लि. किंवा ट्रायझोफॉस ४० टक्के ४० मिली अधिक निंबोळी अर्क ४० मिली १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. धन्यवाद.
| Comment | Author | Date |
|---|---|---|
| Be the first to post a comment... | ||