रिलायन्स फाउंडेशन व ग्रामीण कृषी मौसम सेवा,डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला,यांच्या संयुक्त विद्यमाने,कृषी विषयक सल्ला याप्रमाणे तूर पेरणीचे नियोजन असल्यास पेरणीकरिता वाण निवडतांना आपल्याकडील जमीन पाहून व पिकाचा कालावधी पाहून निर्णय घावा,तूर कमी कालावधीसाठी व मध्यम जमिनीकरिता(आएसीपीएल ८७११९,एकेटी-८८११),मध्यम कालावधीसाठी मध्यम ते भारी जमिनीकरिता (बीएसएमआर-७३६,पीकेव्ही तारा,बीएसएमआर-८५३),तसेच अधिक कालावधीसाठी व भारी जमिनीकरिता (आयसीपीऐल-८७११९ (आशा) व पीडीकेव्ही आश्लेषा वाणांची निवड करावी व बियाण्याचे हेक्टरी प्रमाण १२ ते १५ किलो वापरावे. धन्यवाद!
| Comment | Author | Date |
|---|---|---|
| Be the first to post a comment... | ||