रिलायंस फाउंडेशन माहिती सेवा प्रस्तुत आणि सहयोगी संशोधन संचालक,विभागीय कृषि संशोधन केंद्र,शेंडा पार्क,कोल्हापूर. यांच्या सल्लानुसार, जे.एस.३३५,फुले संगम, जे.एस.९३०५ या वाणांची निवड करावी. सोयाबीन पिकास हेक्टरी ५० किलो नत्र ७५ किलो स्पूरद आणि ४५ किलो पालाश पेरणीच्या वेळी खते पेरणीपूर्व जमिनीत मिसळून दाव्यी. अथवा दोन चाडयांच्या पाभरीने खते व बियाणे एकाचवेळी पेरून दाव्ये.
| Comment | Author | Date |
|---|---|---|
| Be the first to post a comment... | ||