रिलायंस फाउंडेशन माहिती सेवा आणि सहयोगी संशोधन संचालक,विभागीय कृषि संशोधन केंद्र,शेंडा पार्क कोल्हापुर.यांच्या सल्ल्यानुसार, सोयाबीन पिकाचे अधिक उत्पादन घेण्यासाठी जमिनीच्या प्रकारानुसार व् हवामानाच्या अंदाजानुसार जे.एस-३३५, फुले कल्यानी, फुले अग्रणी, फुले संगम, जे.एस.९३०५ या वाणांची निवड करावी. धन्यवाद!
| Comment | Author | Date |
|---|---|---|
| Be the first to post a comment... | ||