रिलायन्स फाउंडेशन व ग्रामीण कृषी मौसम सेवा,कृषी विद्यावेत्ता,विभाग,डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला, यांच्या संयुक्त विद्यमाने,कृषी विषयक सल्ला याप्रमाणे, सोयाबीन पिकातील तनाच्या नियंत्रणासाठी पिक १५ ते २० दिवसांचे असतांना इमॅझीथायपर १५ ते २० मि.ली. किंवा क्विझॅलोफोप ईथाईल 3 ग्रॉम हे तणनाशक प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन तणावर साध्या पंपाने फवारावे. सोबत प्रसारक द्रव्ये १० मि.ली. आणि १५० ग्राम अमोनियम सल्फेट किंवा २०० ग्रॉम युरिया आवश्यक मिसळावा.धन्यवाद!
| Comment | Author | Date |
|---|---|---|
| Be the first to post a comment... | ||