कापूस पिकाची मुख्य कीड शेंदरी बोंड अळी नियत्रंण

रिलायन्स फाऊंडेशन आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ,यांच्या सयुक्त विद्यमाने,कृषिविषयक सल्ला याप्रमाणेसध्या कापूस पीक वाढीच्या ६५-७० दिवसाच्या  पाते आणि फुले लागणे अवस्थेत आहेत ,सध्या कापूस पिकाची मुख्य कीड ही शेंदरी बोंड अळी काही प्रमाणात बऱ्याच शेतकरी बांधवांच्या शेतात आढलून आली आहे आहे. या सर्व बाबीवर एकात्मिक नियत्रंण मिळवायचे असेल तर येणाऱ्या दोन्ही अमावस्या ला सर्व शेतकरी बांधवांनी कापूस फवारणी साठी अत्यंत महत्वाची आहे.प्रोफिनोफाँस ५० टक्के २५ मि.ली. अधिक टेबुकोनाझोल १० टक्के अधिक सल्फर ६५ टक्केडब्ल्यूडीजी अधिक ००:५२:३४ हे १०० ग्रॉम सोबत संजीवक प्लानोफिक्स ( फुल, पाते व बोंड गळ थांबविण्यासाठी) घेऊन स्वच्छं वातावरणात फवारणी करावी. धन्यवाद!.

Content Files
Content Comments
Likes Dislikes
Comment Author Date
Be the first to post a comment...
Content Tags