रिलायन्स फाऊंडेशन आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ,यांच्या सयुक्त विद्यमाने, कृषी विषयक सल्ला याप्रमाणे सध्या कपाशी पिकावर दहीया रोग दिसून येत आहे . दहीया रोगाचे (भुरी) रोगात रूपांतर होत आहे तरी त्वरीत फोसेटील ए एल १५ ग्रॉम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड ४० ग्रॉम किंवा प्रोपिकोनोझॉल १५ मि.ली. किंवा कार्बनडेझीम १५ ग्रॉम प्रति १५ लिटर पाण्यात मिसळून १० दिवसांच्या अंतराने दिन वेळा फवारणी करावी.धन्यवाद!
| Comment | Author | Date |
|---|---|---|
| Be the first to post a comment... | ||