कपाशी पिकात रसशोषण करणाऱ्या किडींचे व्यवस्थापन

रिलायन्स फाऊंडेशन आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ,यांच्या सयुक्त विद्यमाने, कृषि विषयक सल्ला कृषिविषयक सल्ला याप्रमाणे कपाशी पिकात रसशोषण करणाऱ्या किडीं च्या व्यवस्थापनासाठी 5% कनबोळी अकाची ककवा व्हर्टिपसलीयम लिकॅनी (जैविक बूरुशीजन्य किटकनाशक) एक किलो ग्रॉम किंवा फलोनिकॅमिड ५० टक्के ६० ग्रॉम किंवा डायनेटोफ्यूरॉन २० टक्के ६० ग्रॉम किंवा बप्रूोफेंझीन २५ टक्के ४०० मि.ली.प्रती एकर फवारणी करावी . कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी ५ गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे लावावेत. कपाशी पिकातील डोमकळ्या वेचून नष्ट कराव्यात.धन्यवाद!.

Content Files
Content Comments
Likes Dislikes
Comment Author Date
Be the first to post a comment...
Content Tags