रिलायन्स फाऊंडेशन आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ,यांच्या सयुक्त विद्यमाने,कृषी विषयक सल्ला याप्रमाणे कपाशी पिकावर रसशोषक किडीचा प्राधुर्भाव दिसून येत आहे.मावा व तुडतुडे, पांढरी माशी फुलकिडे किडीसाठी यांच्या नियंत्रणासाठी थायोमेथॉकझ्याम २५ डब्लूजी ४ ग्राम किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ एस.एल. ०५ मि.ली. किंवा एसीटामिप्रिड २० एसे.पी. ४ ग्रॉम किंवा इथिऑन ५० टक्के ३० मि.ली. प्रति १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी .सोबत सुक्ष्म अन्नद्रव्ये १९:१९:१९ वापरावे तसेच कॉपर-ऑक्सिक्लोराईड बुरशीनाशक अवश्य घ्यावे . सोबत मॅग्नेशियम सल्फेट ७० ग्रॉम अधिक युरिया १०० ग्रॉम मिसळावा.धन्यवाद!
| Comment | Author | Date |
|---|---|---|
| Be the first to post a comment... | ||