रिलायंस फाउंडेशन व केंद्रीय कापूस संशोधन केंद्र,नागपुर यांच्या सल्ल्यानुसार,कपाशी पिक व्यवस्थापन याबद्दल सल्ला द्या. बघा कपाशी पिकात पंधरा दिवसांच्या अंतरानंतर आंतरमशागतीची करून घ्यावी. तसेच रसशोषक किटकांच्या व्यवस्थापनासाठी आर्थिक नुकसानीची पातळी विचारात घेऊन बुप्रोफेझीन २५ एस.सी. २० मिली किंवा फ्लोनिकॅमिड ५० WG ४ ग्रॉम प्रती १० लिटरची फवारणी केली जाऊ शकते. काकाजी गुलाबी बोंडअळीच्या देखरेखीसाठी काय करावे सांगा की: करिता शेतात कामगंध सापळे ५ प्रती हेक्टर लावा. तसेच गुलाबी बोंडअळीपासून संरक्षणात्मक उपाय म्हणून ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.धन्यवाद!
| Comment | Author | Date |
|---|---|---|
| Be the first to post a comment... | ||