रिलायन्स फाउंडेशन आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्या सयुक्त विद्यमाने कृषी सल्ला,कृषी सल्ला, मामा कपाशी पिकावरील लाल्या रोगाचे नियंत्रण कसे करावे. उपाय: कपाशीवरीललाल्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कपाशीच्या शेतामध्ये २० ग्रॉम मॅग्नेशियम सल्फेट प्रति १० लिटर पाण्यात मिसळून १५ दिवसाच्या अंतराने दोन वेळा (फुले लागण्याच्या आणि बोंडे भरण्याच्या अवस्थेत) फवारावे. तसेच अधिक उत्पादनासाठी कापूस पिकामध्ये २ टक्के डीएपी (२०० ग्रॉम) अधिक ५० ग्रॉम सुक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड-२ प्रती १० लिटर पाण्यातून फवारावे.धन्यवाद!
| Comment | Author | Date |
|---|---|---|
| Be the first to post a comment... | ||